Facebook Badge

Sunday, August 29, 2010

वेडा तू..


एकदा एक वेडा जीव द्यावयास निघाला,
कंटाळला होता तो, पाशाला, दु:खाला, नि संकटना
तलावाजवळ जावून विचार करू लागला,
दु: का फक्त माझयाच नशिबाला?
..
जगण्याची उम्मेद नाहीशी झालेली,
इतक्यात दिसली एक आकृती झळ|ळलेली..
जवळ येऊन आकृती म्हणाली,
अरे वेड्या मी याच खेळातली एक बाहुली..
..
त्याने आकृती हा यक्ष जाणला..
..
पुढे येऊन यक्ष म्हणाला
इतका भेदरट का मानव निघाला
सॅंकताना तोंड द्यायला आत्मविश्वास का कमी पडला?
मानव संकताला घडवत नाही, संकताने मानव घडतो,
सर्वांपुढे जाण्याच्या स्पर्धेत काळच मागे पडतो..
संकताना तोंड दे, जगण्याची उम्मेद वाढव,
काळला तुझी गरज आहे, हे सर्वांना दाखव..
..
अंगावर स्फुरण घेऊन तो वेडा उठला,
जगायचे कसे हे आज तो शिकला..
काही दिवसांनी त्याचे नाव सर्व जगाने एकले,
नावात काय आहे असे त्याने म्हटले..


No comments:

Post a Comment